Recents in Beach

Abhanga 1963 Marathi

 

Original abhanga in Marathi Meaning:
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित ॥१॥ तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥ सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥ तुका म्हणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥  
 
तुकाराम महाराज म्हणतात की मला असं त्यांचा कंटाळा येतो ह्याला कारण त्यात साठी असलेला मत्सर नव्हे ते म्हणतात ब्रम्ह हे विकार विरहित आहे वैराकार अनादी आहे ते म्हणतात शिजलेले अन्याला हिरवे या एका नावाने जरी हाक मारली तरी सेवन करताना मात्र ते भिन्नभिन्न निवडावे लागते तुकोबाराय म्हणतात की भूतान साठी स्वतः साक्षी असतो तो बघून आनंद अंडं करतो आणि कुणाचे पूजन करतो
#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane

Post a Comment

0 Comments