Recents in Beach

Abhanga 3444 Marathi

 

Original abhanga in Marathi Meaning:
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥ रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥ काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥ तुका म्हणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥३॥

 तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा आता तुझे नाम आठवण तुझी स्मरण करू हाच काय तो आम्ही आता धंदा करणारा आणि तुझं आमचे खऱ्या अर्थाने संरक्षण केले याउपर आम्हाला आता दुसरे काय हवे त्यामुळे काया वाचा म्हणून तुझ्या पायी राहील तूच आम्ही उपाय करू तुकोबाराय शेवटी म्हणतात की आता तुला गीतात गाईन आणि चित्ता तुझे रूप धरून हेच काय ते मी आता काम करीन

  #TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane


 

Post a Comment

0 Comments