Recents in Beach

Abhanga 3515 Marathi

 Original abhanga in Marathi Meaning:असो तुझें तुजपाशीं । आम्हां त्यासी काय चाड ॥१॥ निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥ करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥ तुका म्हणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥३॥ 
  
देवा आता तुझ्याकडे जे काही आहे ते तुझ्याकडेच ठेव मला देण्याची काही गरज नाही त्याच्यासाठी मी आता तुमच्याशी वादावादी करत बसणार नाही किंवा ते मिळवण्यासाठी मी यापुढे कसलेही आटापिटा खटपट देखील करणार नाही त्याने कारण त्याने माझा फक्त उद्वेग वाढून अति खटपट वाढते आणि तुझ्याशी वाद घालून ते वाकडे करून घेऊन मी माझ्या भाग्याला यापुढे मुकणार नाही
तसेच यापुढे मी उगीच माझे मन निरोध ऊन त्यांना कोंडून ठरवणार नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवणार नाही ते समाधानी आहे त्यांना मी तसेच राहू दे 

#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhaneAbhanga 3515 Marathi

Post a Comment

0 Comments